Laxmi cinema ticket price

    kibe lakshmi theatre today show
    theatre in kiev
    theatre in kyiv
    кинотеатр мультиплекс
  • Kibe lakshmi theatre today show
  • Laxmi cineplex narayangaon online booking!

    ‘किबे लक्ष्मी थिएटर’(प्रभात टॉकीज) बंद होण्याची शक्यता; थिएटर पुढे न चालविण्याचा मालकांचा निर्णय

    नम्रता फडणीस

    पुणे : मराठी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार ठरलेले ‘किबे लक्ष्मी थिएटर’ (पूर्वीचे ‘प्रभात’) यापुढील काळात न चालविण्याचा ठाम निर्णय मालकांनी घेतला आहे.

    Kim cinema ticket price

  • Laxmi narayan theatre pune today show
  • Laxmi cineplex narayangaon online booking
  • Kibe laxmi theatre pune show time
  • Laxmi cinema hall show time today
  • हे थिएटर कायमस्वरूपी बंद करण्याचे अथवा पुनश्च दुस-याला करारतत्वानुसार चालवायला दिले जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे  प्रदीर्घ कालखंडानंतर जरी चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने पुन्हा सुरू झाली असली तरी मराठी चित्रपटांच्या पाऊलखुणा जपलेल्या कलाकारांच्या या लाडक्या थिएटरचा पडदा पुढील काही काळ बंदच राहणार आहे.

    इंदूरचे संस्थानिक रामचंद्र किबे यांनी आपली पत्नी लक्ष्मी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्रपटगृहाचे ’ किबे लक्ष्मी थिएटर’ असे नामकरण केले होते.

    मराठी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणा-या प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णूपंत दामले, एस.फत्तेलाल, व्ही. शांताराम, केशवराव धायबर, सीताराम बी.कुलकर्णी या खंदया शिलेदारांनी हे चित्रपटगृह चालवण्याची जबाबदारी उचलली.

    Laxmi talkies today show

    प्रभात फिल्म कंपनीवरून या चित्रपटगृहाचे  ‘प्रभात’ असे नामकरण करण्यात आले. ’प्रभात’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान ठरले. प्रभात म्हटले की अयोध्येचा र